पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पाचजण जागीच ठार तर सहाजण गंभीर

पुणे (प्रतिनिधी) – पुणे-सोलापूर महामार्गावर भीमानगर येथे मालवाहतूक ट्रक आणि मळी भरलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजणांचा जागीच

Read more