रविवारपासून पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो धावणार, प्रवास होणार सुखकर

पिंपरी (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.6) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे अधिकृत उद्घाटन होणार आहे.

Read more