‘सीसीटीव्ही’ सर्व्हेलन्स प्रकल्प शहराच्या दृष्टीने माईलस्टोन ठरेल – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी (प्रतिनिधी) – नागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प शहराच्या दृष्टीने माईलस्टोन ठरेल असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.      

Read more