शहरातील 1 लाख 88 हजार 838 बालकांना दिले पोलिओचे डोस

पिंपरी (प्रतिनिधी) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पिंपरी-चिंचवड शहरातील 1 लाख 88 हजार 838 बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले.

Read more