“मला अटक झालीय, पण… मी लढणार आणि जिंकणार ही”; अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता
Read more