रहाटणीत रक्तदान शिबिरात शंभर नागरिकांनी केले रक्तदान

रहाटणी (प्रतिनिधी) – रहाटणी येथील साईलीला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शंभर नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक योगदान दिले. 

Read more