खूशखबर : शेतक-यांना मिळणार सरकट 50 हजारांचे अनुदान, प्रति युनिट 1 रुपयांची वीज सवलत

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे.

Read more