शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी, रहाटणीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पिंपरी (प्रतिनिधी) – शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त ४ मे रोजी (बुधवारी) भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more