आता दुकाने, आस्थापनांना मराठी पाट्या बंधनकारक; अधिनियम लागू

मुंबई – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमान्वये 10 पेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेचा नामफलक लावणे

Read more