पुण्यातील प्रसिध्द उद्योजक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

पुणे – ‘डीएचएफएल’ आणि येस बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आज अटक केली.

Read more