पिंपरी-चिंचवडमधील 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर रद्द करा – महापौर माई ढोरे
पिंपरी (प्रतिनिधी) – बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर
Read more