मार्चअखेर 622 कोटींचा मालमत्ता कर वसूल

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाद्वारे चालू वर्षात 31 मार्च अखेर 622 कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला आहे.

Read more