अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक – उल्हास जगताप

पिंपरी – न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष ,दानशूर आणि मुत्सद्दी राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन

Read more

स्वतंत्र्य लढ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे योगदान अजरामर – उल्हास जगताप

पिंपरी – भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे योगदान महत्वपूर्ण असून ब्रिटीशांविरुध्द लढा देण्यासाठी त्यांनी उभारलेल्या संघटनेचे कार्य भारतीय

Read more

सेवानिवृत्तांनी आरोग्याची जपणूक करुन आनंदाने जगावे – प्रभारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

पिंपरी – सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांनी सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आपल्या आरोग्याची जपणूक करुन आनंदाने जगावे असे प्रतिपादन प्रभारी अतिरिक्त आयुक्त

Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराज रयतेचे लोककल्याणकारी राजे होते- अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

समाजातील सर्व घटकांना समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी व स्त्रीशिक्षणाचा प्रसार करण्याकरिता कृतीशील प्रयत्न करणारे आरक्षणाचे जनक तसेच कुस्ती, संगीत,चित्रपट, लोककला यासारख्या क्षेत्रांतील खेळाडु आणि कलावंतांना राजाश्रय देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे लोककल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पिंपरी येथील महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच के.एस.बी. चौक,चिंचवड येथील पूर्णाकृती पुतळ्यास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या दोन्ही कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग पाटील,मिलींद वेल्हाळ,जगदीश परिट, सुनील पाटील,महिला अध्यक्षा अर्चना तौंदकर आदी उपस्थित होते.

Read more