संत तुकाराम महाराजांचा दिमाखदार पालखी सोहोळा… पहा क्षणचित्रे !

पिंपरी – संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढपूरकडे रवाना झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी टिपलेली सोहळ्यातील काही क्षणचित्रे….

Share to