सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा रस्त्याचे भूमीपूजन

पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा या रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप व महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्य शशिकांत कदम, संतोष कांबळे, नगरसेविका सिमा चौगुले, शारदा सोनवणे माजी नगरसदस्य राजेंद्र राजापुरे आदी उपस्थित होते.

Share to