विधान परिषद निवडणूक निकाल : उमा खापरे यांच्यासह भाजपचे पाचही उमेदवार विजयी

मुंबई – विधानपरिषदेच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. भाजपकडून विजयाचा जल्लोष करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर, आमशा पाडवी हे देखील विजयी झाले आहेत.

Share to